¡Sorpréndeme!

Jeev Maza Guntala | 7th October Episode Highlight | सुधाकर-चित्राचा खोटेपणा उघड | Colors Marathi

2021-10-08 24 Dailymotion

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेत अंतराच्या पत्रिकेत दोष नाही असं सुधाकर सांगतो. तेव्हा आजी चिडून सुधाकरच्या थोबाडीत देते. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale.